रमेश मोहेकर यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार
मोहा ( धनाजी भालेराव) – ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय मोहा येथे ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी रमेश (भाऊ ) मोहेकर यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी सहशिक्षक श्री. कमलाकर शेवाळे, श्री. सोलंकर शहाजी, श्रीमती पांचाळ उषा, श्रीमती सोनवणे नीता, जाधव मामा विद्यार्थी ,विद्यार्थिनी यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते .